शरदाजी पौवारांचे थोर्थोर बखरकार श्रीमंत कोकाटेचरणीं माफीपत्र
पुनवडी अर्थात पुण्यनगरीस थोर्थोर बखरकार श्रीमंत कोकाटेरचित ‘छत्रपती शिवाजी महाराज’ किताबाच्या स्वागतार्थ ऐसा थोर उच्छाव जाला की सर्व सामान्य रयतेस तो उपद्रवसमान. उच्छाव समारंभाचे खासे प्रयोजन ते येकच : शरदाजी पौवार बारामतीकर यांणी आपले मरहट्टें बिग्रेडी बखरकार श्रीमंत कोकाटेचरणीं लोटांगण घालावे ऐसा बेत तडीस नेला. हाच तो महदानंद.......